Amruta Khanvilkar Photo : केसात जास्वंद अन् गालावर गोड हसू; असं सौंदर्य पाहून नजर हटणार नाही

Shreya Maskar

अमृता खानविलकर

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर अभिनयासोबत एक उत्तम डान्सर आहे.

Amruta Khanvilkar | instagram

चंद्रा

अमृताला 'चंद्रा' या चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली.

Chandra | instagram

चाहता वर्ग

अमृता खानविलकरचा सोशल मिडिया मोठा चाहता वर्ग आहे.

Fan base | instagram

व्हेकेशन मोड ऑन

अमृता खानविलकरने नुकतेच तिच्या संडे व्हेकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Vacation mode on | instagram

अमृताचा लूक

फोटोंमध्ये अमृता पांढऱ्या रंगाच्या वेस्टन ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.

Amruta's look | instagram

जास्वंदचे फूल

डोक्यावर टोपी , कानामागे जास्वंदचे फूल आणि सोबत बॅग घेऊन अमृताने हा लूक पूर्ण केला आहे.

Jasvand flowers | instagram

अमृताचे सौंदर्य

मोकळे केस, मिनिमल मेकअप, कानात मोठे रिंग आणि गालावर गोड हसू यामुळे अमृताचे सौंदर्य खुललं आहे.

Amrita's beauty | instagram

कमेंट्सचा वर्षाव

तिच्या या फोटोंवर चाहते आणि तिच्या कलाकार मित्रांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Comment | instagram

NEXT : बॉलिवूडची मेलोडी क्वीन श्रेया घोषाल किती कोटींची मालकीण?

Shreya Ghoshal | Instagram
येथे क्लिक करा...