Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही नेहमी चर्चेत असते. अमृता नेहमी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
अमृताने मराठी नाटक, डान्स आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे.
अमृता खानविलकरने नुकतेच सोशल मीडियावर स्टायलिश लूकमध्ये सुंदर फोटो शेअर केले आहे.
अमृताने हटके पोझ देत फोटोशूट केले आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
अमृताने एकदम सिंपल,मिनिमल मेकअप केला आहे.
अमृताचे फोटो व्हायरल झाले आहेत तिच्यावर फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.