Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे प्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी एक आहे.
ऋतुजाने तिच्या अभिनयासोबत सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋतुजा चाहत्यांना अपडेट देत असते. फोटो आणि व्हिडीओ ऋतुजा पोस्ट करत असते.
ऋतुजाने नवीन लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत. काळ्या साडीत तिचं सौंदर्य खुललं आहे.
या फोटोशूटसाठी ऋतुजाने काळी साडी नेसली आहे. सिंपल साडीमध्ये ती खुपच सुंदर लूक केला आहे.
शहीद भाई कोतवाल या मराठी चित्रपटातून ऋतुजाने पदार्पण केले आहे.