Chetan Bodke
डान्सर, अभिनेत्री आणि परिक्षक अशा वेगवेगळ्या भूमिका अमृता खानविलकर सध्या साकारत आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या खास नृत्य अदाकारीने लाखो चाहत्यांवर भुरळ घातली आहे.
सध्या अमृता ‘ड्रामा ज्युनियर्स’ या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये ती परिक्षकाची भूमिकेत आहे.
अभिनेत्रीने या शोनिमित्त एक खास फोटोशूट केले आहे. तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.
ग्रीन कलरचा डिझायनिंग घागरा वेअर करत अभिनेत्रीने नवीन फोटोशूट केलं आहे.
ग्रे कलरची फ्लोरल प्रिंट असलेला घागरा, ओढणी आणि फुल्ल स्लिव्हज ब्लाऊज वेअर करून अभिनेत्रीने आपली फॅशन पूर्ण केलेली आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.
अमृताच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.