Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे.
कायमच आदिती इन्स्टाग्रामवर सक्रिय असते.
आदिती कायमच आपल्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते.
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट वेअर करून काही हटके फोटोशूट केलेले आहे.
अभिनेत्रीने हा खास लूक कॅरी करून नेक्सा अवॉर्ड्सला उपस्थिती लावली होती.
ओपन हेअर्स, न्यूड मेकअप, ग्लॉसी आईज् आणि गोल्डन ज्वेलरी असा लूक करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये आदिती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.
२ लाखांहून अधिक चाहत्यांनी आदितीच्या फोटोंवर लाईक्स केले असून अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.