Amruta Khanvilkar: अमृता तुझ्या स्टाईलचा नादचखुळा...

Chetan Bodke

अभिनेत्री अमृता खानविलकर

मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये नवनवीन आणि जबरदस्त भूमिका साकारुन आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

चाहत्यांचे निखळ मनोरंजन

मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून अमृता खानविलकरने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

‘लुटेरा’ वेबसीरीज

कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी अमृता सध्या तिच्या ‘लुटेरा’ या वेबसीरीजमुळे कमालीची चर्चेत आली आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

प्रमोशननिमित्त खास फोटोशूट

नुकतंच ‘लुटेरा’ वेबसीरीजच्या प्रमोशननिमित्त अभिनेत्रीने एक हटके फोटोशूट केले आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

लूक

लाईट ब्लू जॅकेट, व्हाईट क्रॉप टॉप, स्लिट स्कर्ट असा अभिनेत्रीने लूक केला आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

अमृताचे स्टायलिश फोटोशूट

ग्लॉसी मेकअप, ओपन हेअर्स असा अंदाज करत अभिनेत्रीने स्टायलिश फोटोशूट केले आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

अमृताचा स्टायलिश अंदाज

अमृताचे स्टायलिश अंदाजातील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

लाईक्सचा वर्षाव

अमृताच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

NEXT: फ्लॉप चित्रपट देऊनही कंगना रनौत करते करोडोंची कमाई

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut