Kangana Ranaut Net Worth: फ्लॉप चित्रपट देऊनही कंगना रनौत करते करोडोंची कमाई

Chetan Bodke

बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना रणौत

कोणतेही पात्र असो, अगदी उत्तम रित्या साकारणारी अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना रनौत

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

कंगना रनौतचा ३७ वा वाढदिवस

कंगना रनौतचा जन्म २३ मार्च १९८७ रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील भंबाला या छोट्याशा गावी झाला.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री

कायमच आपल्या वादग्रस्त चर्चेत राहणाऱ्या कंगनाच्या सिनेकारकिर्दीत अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. पण तरीही तिच्या अभिनयामुळे चाहत्यांच्या मनामनात घर केलं आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

कंगनाचे वार्षिक मानधन

मीडिया रिपोर्टनुसार, कंगना आज तब्बल १२५ कोटींची मालकीण असून ती एका चित्रपटासाठी तब्बल १३ ते १५ कोटींइतके मानधन आकारते.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

बहुआयामी कंगना

अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका अशी बहुआयामी कंगना असून तिच्या स्वत:च्या मालकीचं ‘मणिकर्णिका फिल्म्स’ हे प्रॉडक्शन हाऊसही आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

कंगनाकडे अलिशान घर

कंगनाकडे अलिशान घरं सुद्धा आहे. मुंबईमध्ये एक लक्झरियस फ्लॅट त्यासोबतच मनालीमध्ये जमीन खरेदी करून कंगनाने अलिशान बंगला देखील बांधला आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

कंगनाकडील अलिशान- महागड्या कार्स

कंगना रनौतकडे अनेक अलिशान आणि महागड्या कार आहेत. तिच्याकडे बीएमडब्ल्यू 7 सीरीज, मर्सिडीज बेंझ जीएलई-क्लास एसयूव्ही अशा महागड्या कार्स आहेत.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

कंगनाला कोणकोणत्या पुरस्काराने सन्मानित केलं ?

चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने, पाच वेळा फिल्मफेअर पुरस्काराने तर तीन वेळा इंटरनॅशनल फिल्म अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

NEXT: Chitrangada Singh च्या ग्लॅमरस ओव्हरडोज; पाहा Photos

Chitrangada Singh Photos | Instagram/ @chitrangda