Chitrangada Singh च्या ग्लॅमरस ओव्हरडोज; पाहा Photos

Chetan Bodke

अभिनेत्री चित्रांगदा सिंग

'देसी बॉईज’, ‘बाजार’ या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या अभिनेत्री चित्रांगदा सिंगच्या फोटोंची नेहमीच इन्स्टाग्रामवर चर्चा असते.

Chitrangada Singh Photos | Instagram/ @chitrangda

सोशल मीडियावर सक्रिय

चित्रगंदा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत..

Chitrangada Singh Photos | Instagram/ @chitrangda

चित्रगंदाच्या नव्या फोटोंची चर्चा

चित्रांगदाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही लेटेस्ट फोटोज शेअर केले आहेत.

Chitrangada Singh Photos | Instagram/ @chitrangda

ग्लॅमरस अवतार

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा ब्लॅक वेस्टर्न आऊटफिटमध्ये ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.

Chitrangada Singh Photos | Instagram/ @chitrangda

ब्लॅक ‘थाई हाय स्लिट’ गाऊन

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये चित्रांगदाने ब्लॅक कलरचा ‘थाई हाय स्लिट’ गाऊन परिधान केलेला दिसत आहे.

Chitrangada Singh Photos | Instagram/ @chitrangda

फोटोंचे कौतुक

अभिनेत्रीच्या या फोटोंचे चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे.

Chitrangada Singh Photos | Instagram/ @chitrangda

फोटोंची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

अभिनेत्रीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडूनच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील फोटोचे कौतुक केले आहे.

Chitrangada Singh Photos | Instagram/ @chitrangda

हजारो लाईक्स

अभिनेत्रीच्या ह्या फोटोंवर हजारो लाईक्स मिळाले आहेत.

Chitrangada Singh Photos | Instagram/ @chitrangda

NEXT: सोज्वळ सौंदर्य अन् निखळ हास्य; समृद्धी केळकरचे पाहा सुंदर फोटो

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar
येथे क्लिक करा....