Amruta Khanvilkar: मदन मंजिरी, सुबक ठेंगणी, चटक चांदणी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमृता खानविलकर

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच चर्चेत असते.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे फोटोशूट

अमृताने नुकतेच एका मॅग्जीनसाठी सुंदर फोटोशूट केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताची साडी

अमृताने एका लूकमध्ये नारंगी रंगाची सिल्क साडी नेसली आहे त्यावर गोल्डन कलरचा ब्लाउज घातला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे सौंदर्य

अमृताने एक फोटोशूट अनार्कली ड्रेसवर केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे फोटो

अमृताने हिरव्या रंगाचा ड्रेस घालून फोटो काढले आहेत. त्यावर तिने केसात तिने कानात झुमका, केसात बिंदी लावली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे फोटोशूट

याचसोबत अमृताने पिवळ्या रंगाच्या बांधणीच्या ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

ज्वेलरी

अमृताने या ड्रेसवर ऑक्साइडची ज्वेलरी घातली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचा सुंदर लूक

अमृता या तिन्ही लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

Next:  निळी साडी अन् कातिल लूक फोटो पाहून व्हाल घायाळ

Shriya Pilgaonkar | Instagram
येथे क्लिक करा