Amruta Khanvilkar: ब्लॅक साडीत अमृता खानविलकरचे सौंदर्य खुललं; पाहा Photo

Siddhi Hande

अमृता खानविलकर

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलवकर आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालत असते.

Amruta Khanvilkar | instagram

नृत्यांगणा

अमृता खानविलवकर उत्तम अभिनेत्री, नृत्यांगणा आणि आता बिझनेसवुमनदेखील आहे.

Amruta Khanvilkar | instagram

ब्रँड

अमृताने स्वतः चा साड्यांचा ब्रँड सुरु केला आहे.अमूल्य बाय अमृता असं या ब्रँडचं नाव आहे.

Amruta Khanvilkar | instagram

साड्यांचं प्रमोशन

अमृता या ब्रँडद्वारे वेगवेगळ्या साड्यांचं प्रमोशन करते.

Amruta Khanvilkar | instagram

फोटोशूट

अमृताने नुकतेच ब्लॅक साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Amruta Khanvilkar | instagram

साडी

अमृताने प्लेन ब्लॅक साडी नेसली आहे. त्यावर फुल स्लिव्हस ब्लाउज घातला आहे.

Amruta Khanvilkar | instagram

डिझाइनर साडी

अमृताच्या साडीवर गोल्डन कलरची डिझाइन आहे.

Amruta Khanvilkar | instagram

फोटोशूट

अमृताने साडीवर केस मोकळे सोडत फोटोशूट केले आहे. तिने ऑक्साइड ज्वेलरी घातली आहे.

Amruta Khanvilkar | instagram

अमृताचा सुंदर लूक

अमृता या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Amruta Khanvilkar | instagram

Next: प्रसिद्ध अभिनेत्री ४१ व्या वर्षी होणार आई, थाटात पार पडले डोहाळे जेवण | PHOTOS

Divyanka Tripathi | instagram
येथे क्लिक करा