Amruta Khanvilkar: परी म्हणू की सुंदरा; अमृताच्या मनमोहक अदा

Siddhi Hande

अमृता खानविलकर

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Amruta Khanvilkar cute look | Instagram

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री

अमृता खानविलकरला मराठी चित्रपटसृष्टीतील 'चंद्रा' म्हणून ओळखले जाते.

Amruta Khanvilkar saree look | Instagram

नृत्यांगणा

अमृता खानविलकर ही उत्तम नृत्यांगणा आहे. ती उत्तम लावणी करते.

Amruta Khanvilkar denim suit | Instagram

अमृताचे सुंदर फोटो

अमृता खानविलकरने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो पोस्ट केले आहे.

Amruta Khanvilkar photos | Instagram

अमृताचे फोटोशूट

अमृताने पिंक कलरच्या घागऱ्यामध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Amruta Khanvilkar look | Instagram

अमृताचा सुंदर घागरा

ऑफ शोल्डर ब्लाउज अन् त्यावर फ्लॉवर प्रिंट असलेला घागरा तिने घातला आहे.

Amruta Khanvilkar smile | Instagram

अमृताचा लूक

अमृताने या लूकवर सुंदर मेकअप आणि ज्वेलरी घातली आहे.

Amruta Khanvilkar hairstyle | Instagram

अमृताचे सौंदर्य

अमृता या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.

Amruta Khanvilkar smile | Instagram

Next: पांढऱ्या रंगाच्या साडीत खुललं पिळगांवकरांच्या लेकीचं सौंदर्य

Shriya Pilgaonkar | Instagram
येथे क्लिक करा