Shriya Pilgaonkar: पांढऱ्या रंगाच्या साडीत खुललं पिळगांवकरांच्या लेकीचं सौंदर्य

Siddhi Hande

श्रिया पिळगांवकर

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर नेहमीच चर्चेत असते.

Shriya Pilgaonkar crazy look | Instagram

श्रियाची वेबसीरीज

श्रियाने हिंदी वेबसीरीजमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिची ताजा खबर ही वेबसीरीज चाहत्यांना खूप आवडली होती.

Shriya Pilgaonkar outfit | Instagram

श्रिया चाहत्यांच्या संपर्कात

श्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Shriya Pilgaonkar dress | Instagram

श्रियाचे फोटोशूट

श्रियाने नुकतेच व्हाईट कलरच्या कॉटन साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Shriya Pilgaonkar saree look | Instagram

श्रियाची सुंदर साडी

श्रियाच्या या साडीवर गोल्डन रंगाची डिझाइन आहे.

Shriya Pilgaonkar hot look | Instagram

श्रियाची ज्वेलरी

श्रियाने या साडीवर छान ज्वेलरीदेखील घातली आहे.

Shriya Pilgaonkar photos | Instagram

श्रियाचे सौंदर्य

श्रियाचे सौंदर्य या साडीत अजूनच खुललं आहे.

Shriya Pilgaonkar crazy look | Instagram

Next: बॅकलेस वनपीसमध्ये सईचा हॉट अंदाज;PHOTO पाहाच

Sai Tamhankar | Instagram
येथे क्लिक करा