Manasvi Choudhary
'चंद्रा' फेम मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर प्रसिद्ध आहे.
अमृताने तिच्या नृत्यासह सौंदर्यामुळे लोकप्रियता मिळवली आहे.
अमृता खानविलकर सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते.
नवनवीन फोटो आणि व्हिडीओ अमृता तिच्या इन्स्ट्राग्रावर शेअर करते.
नुकतेच अमृताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर तिच्या लूकची चर्चा होते आहे.
ब्लॅक बॉडीकॉन आऊटफिटमध्ये अमृता कमालीची फिट दिसते आहे.
ग्लॅमरस लूकमध्ये अमृताने खास लूकला टचअप दिला आहे.
सोशल मीडियावर अमृताच्या लेटेस्ट फोटोवर लाईक्सचा वर्षाव होतो आहे.