Manasvi Choudhary
अभिनेत्री अमृता धोंगडे हिने तिचे पारंपारिक अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.
अमृताने मोरपिसी साडी परिधान केली आहे. त्यासोबतच तिने गळ्यात हार, कपाळी चंद्रकोर असा लूक केला आहे.
नाकातील नथमुळे अमृताच्या लूकला चारचाँद लागले आहेत.
या फोटोशूटमध्ये अमृताचा लूक अधिकच आकर्षक दिसत आहे.
सोशल मीडियावर अमृताचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी लाईक्स दिले आहेत.