Mithila Palkar: अभिनेत्री मिथिला पालकरचं समुद्रकिनारी बोल्ड फोटोशूट

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मिथीला पालकर तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Mithila Palkar | Instagram

मोठा चाहतावर्ग

मिथिलाला फॉलो करणाऱ्या संख्या मोठी आहे. ती चाहत्याच्या कायमच संपर्कात असते.

mithila palkar | Instagram

व्हेकेशन फोटो

नुकतंच मिथिलाने तिचे व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. ज्याची सध्या चर्चा रंगली आहे.

mithila palkar | Instagram

समुद्रकिनारी फोटोशूट

मिथिलाने खास समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे.

mithila palkar | Instagram

लूक

बोल्ड अंदाजात मिथिलाने फोटोशूट केलं आहे. तिने ब्ल्यू क्रॉप टॉप अन् स्कर्ट असा लूक केला आहे.

mithila palkar | Instagram

हॉट फोटोशूट

मिथिलाने हॉट अंदाजात केलेलं हे फोटोशूट नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेत आहे.

mithila palkar | Instagram

फोटोवर लाईक्सचा वर्षाव

मिथिलाने सूर्यास्ताच्या वेळी फोटोशूट क्लिक केल आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

mithila palkar | Instagram

next: Navratri Rules: नवरात्रीत कांदा-लसूण का खाऊ नये? जाणून घ्या कारण

येथे क्लिक करा..