Amruta Dhongade: ब्लॅक ड्रेस अन् स्टायलिश अदा; अमृताचा कातिलाना अंदाज

Chetan Bodke

अभिनेत्री अमृता धोंगडे

बिग बॉस फेम अभिनेत्री अमृता धोंगडे नेहमीच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Amruta Dhongade Photos | Instagram / @amrutadhongade_official

स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत

अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर वेगवेगळे आऊटफिट्स वेअर करत स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट शेअर करत असते.

Amruta Dhongade Photos | Instagram / @amrutadhongade_official

ब्लॅक कलरचा फुल्ल स्लिव्हज ड्रेस

नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर ब्लॅक कलरचा फुल्ल स्लिव्हज ड्रेस वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केलंय.

Amruta Dhongade Photos | Instagram / @amrutadhongade_official

कातील अंदाज

फुल्ल स्लिव्ह्ज ड्रेसमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत असून तिच्या कातील अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

Amruta Dhongade Photos | Instagram / @amrutadhongade_official

चाहत्यांच्या नजरा खिळल्या

अमृताच्या या कातील अंदाजावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Amruta Dhongade Photos | Instagram / @amrutadhongade_official

अभिनेत्रीवर चाहत्यांचे प्रेम

अमृता धोंगडेच्या नवीन फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Amruta Dhongade Photos | Instagram / @amrutadhongade_official

मालिकेमुळे प्रसिद्धी

अमृता धोंगडे हिला ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये प्रसिद्धी मिळाली.

Amruta Dhongade Photos | Instagram / @amrutadhongade_official

महाराष्ट्रातील घराघरात ओळख

कोल्हापूरची बिजली म्हणून अमृताला ‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये चाहत्यांमध्ये ओळख मिळाली.

Amruta Dhongade Photos | Instagram / @amrutadhongade_official

अमृताची नवी कलाकृती

अमृता धोंगडे ‘बिग बॉस मराठी ४’ नंतर कोणत्याही चित्रपटामध्ये किंवा मालिकेमध्ये दिसलेली नाही, सध्या चाहते तिच्या आगामी कलाकृतीची वाट पाहत आहेत.

Amruta Dhongade Photos | Instagram / @amrutadhongade_official

NEXT: 'स्टनर गर्ल'च्या फॅशनचा जलवा, नव्या फोटोंची होतेय चर्चा

Sonam Kapoor Photos | Instagram / @sonamkapoor
येथे क्लि करा...