Chetan Bodke
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर गेली आहे.
सोनम कपूर सध्या सोशल मीडियावर आपल्या हटक्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
कायमच सोशल मीडियावर अभिनेत्री सोनम कपूर सक्रिय असते.
नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर ब्लॅक कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटोशूट केले.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ऑफ शोल्डर डिझायनिंग वेस्टर्न आऊटफिट करत खूप सुंदर फॅशन केली आहे.
फॅन्सी लूक, ग्लॉसी मेकअप आणि हटक्या अंदाजातील फॅशनने सोनमने प्रेक्षकांचे लक्ष वेधलेय.
अभिनेत्रीने फॅन्सी स्टाईलमध्ये इयर रिंग्ज वेअर करत हटके स्टाईल केली आहे.
स्टर्न आउटफिट असो वा इंडियन यामध्ये सोनम कपूर खूपच सुंदर दिसते.
या फोटोंमध्ये सोनम कपूर खूपच गॉर्जियस दिसत आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.