Rubina Dilaik: आई झाल्यानंतर रुबिना दिलैकचं थक्क करणारे ट्रान्सफॉर्मेशन; पाहा Photo

Chetan Bodke

दोन जुळ्या मुलींना जन्म

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री रुबिना दिलैकने २७ नोव्हेंबरला दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.

Rubina Dilaik And Abhinav Shukla Photos | Instagram / @rubinadilaik

प्रेग्नेंसीनंतर बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

प्रेग्नेंसीनंतर रुबिनाने केलेल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Rubina Dilaik Photos | Instagram / @rubinadilaik

रुबिना दिलैक

रुबिना आपल्या अभिनयासोबतच फॅशनकरिताही चर्चेत असते.

Rubina Dilaik Photos | Instagram / @rubinadilaik

नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच रुबिनाने एक सुंदर फोटोशूट केले आहे, सध्या तिच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते.

Rubina Dilaik Photos | Instagram / @rubinadilaik

प्रेग्नेंसीनंतर कसं केलं ट्रान्सफॉर्मेशन

प्रेग्नेंसीनंतर रूबिनाने अवघ्या दोन महिन्यातच वजन कमी केल्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले.

Rubina Dilaik Photos | Instagram / @rubinadilaik

सोशल मीडियावर चर्चेत

रुबिनाची ही हटके ट्रान्सफॉर्मेशन पाहून तिच्या सर्वच चाहत्यांना धक्काच बसला.

Rubina Dilaik Photos | Instagram / @rubinadilaik

राजकुमारी प्रमाणेच सौंदर्य

शेअर केलेल्या फोटोंमधील अभिनेत्रीच सौंदर्य एखाद्या राजकुमारी प्रमाणेच आहे.

Rubina Dilaik Photos | Instagram / @rubinadilaik

नव्या फोटोंची चर्चा

सोशल मीडियावर तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा होते.

Rubina Dilaik Photos | Instagram / @rubinadilaik

NEXT: गुलाबी शरारा सुटमध्ये भारतीचा हटके अंदाज

Bharti Singh Photos | Instagram/@bharti.laughterqueen
येथे क्लिक करा...