ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री अमृता धोंगडेने स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.
अमृताने स्टायलिश लूक केला आहे. त्यासोबतच तिने डिपनेक वनपीस परिधान केला आहे.
या फोटोशूटसाठी अमृताने खास रेड गाऊन परिधान केला आहे. यामध्ये ती कमालीची हॉट दिसत आहे.
अमृताने खास मोकळे केस असा लूक केला आहे. ज्यामुळे ती खुपच भारी दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये अमृताचा लूक अधिकच आकर्षक दिसत आहे.
सोशल मीडियावर अमृताचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी लाईक्स दिले आहेत.