Manasvi Choudhary
आचार्य चाणक्य व्यक्तीच्या आयुष्याविषयी नेहमीच भाष्य करतात.
आचार्य चाणक्यांच्यामते, काही लोकांकडे कधीच पैसा टिकत नाही. असं का होतं? यामागे देखील मोठं कारण आहे.
अस्वच्छ कपडे घालणारा व्यक्तीकडे पैसा टिकत नाही. जो व्यक्ती स्वत:ला नीटनेटके ठेवतो अशा व्यक्ती पैसा राहतो.
अस्वच्छ कपडे घालणारा व्यक्तीकडे पैसा टिकत नाही. जो व्यक्ती स्वत:ला नीटनेटके ठेवतो अशा व्यक्ती पैसा राहतो.
ज्यांचे दात घाणेरडे असतात अशा व्यक्तीकडे पैसे टिकत नाही. तुम्ही नेहमी दात स्वच्छ केले पाहिजे.
चाणक्यांच्या मते, जी व्यक्ती सूर्योदयानंतर झोपते त्याच्या घरात कधीच पैसा टिकत नाही. आळस हा माणसाचा शत्रू आहे.
घरात सतत वाद होत असल्यास देखील नकारात्मकता येते पैसा टिकत नाही. जे घरात, शांती आणि स्वच्छता ठेवतात अशा घरात लक्ष्मी नांदते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.