Manasvi Choudhary
मराठी मालिकांमधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता धोंगडे. अमृताने महत्वाचा भूमिका साकारल्या आहेत.
अमृताने मिसेस मुख्यमंत्री या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली आहे. तीचे 'सुमी' हे पात्र चांगलेच गाजले.
अभिनयासह अमृता तिच्या सौंदर्याने नेटकऱ्यांची मने जिंकते. तिचे फोटो नेटकऱ्यांना आवडतात.
नुकतेच अमृताने दिवाळीनिमित्त विशेष फोटोशूट क्लिक केलं आहे. पांरपारिक पोशाखात अमृता सुंदर दिसत आहे.
अमृताने या लूकसाठी मल्टीकलरची खणाची साडी परिधान केली आहे. मॅचिंग ब्लाऊज घातला आहे. कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, डोळ्यांना काजळ असा तिचा सुंदर लूक आहे.
अमृताच्या मनमोहक सौंदर्याने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.
नेटकऱ्यांना देखील अमृताचे हे फोटो आवडले आहेत. फोटोंवर लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.