Amruta Deshmukh | पांढऱ्या पंजाबी ड्रेसमध्ये अमृताचा स्वॅग पाहाच!

Shraddha Thik

अभिनेत्री अमृता देशमुख

मराठी मनोरंजन विश्वातील एक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख.

Amruta Deshmukh Cute | Instagram @khwabeeda_amruta

लोकप्रिय

बिग बॉसमधून अमृता प्रसिद्धीझोतात आली आणि सर्वत्र लोकप्रिय झाली आहे.

Amruta Deshmukh look | Instagram @khwabeeda_amruta

फोटो आणि व्हीडिओ

अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर आपल्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते.

Amruta Deshmukh pose | Instagram @khwabeeda_amruta

घायाळ

अमृताचे फोटो पाहून चाहते अक्षरशः घायाळ होतात.

Amruta Deshmukh cute smile | Instagram @khwabeeda_amruta

लेटेस्ट फोटो

नुकतेच अमृताने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.

Amruta Deshmukh nice pose | Instagram @khwabeeda_amruta

ड्रेस स्टाईल

अमृताने पांढरा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे, ज्यामध्ये अमृताचा हटके लूक दिसतो आहे.

Amruta Deshmukh hairs | Instagram @khwabeeda_amruta

एक प्रसिध्द स्पर्धक

'बिग बॉस मराठी'चा 4 सीझनमधील एक प्रसिध्द स्पर्धक म्हणजे अमृता देशमुख.

Amruta Deshmukh gorgeous | Instagram @khwabeeda_amruta

Next : Republic Day 2024 : भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली?

येथे क्लिक करा...