Amruta Deshmukh: अमृताच्या साडीतल्या सुंदर फोटोंवर नवऱ्याची पहिली कमेंट

Siddhi Hande

अमृता देशमुख

मराठमोळी अभिनेत्री अमृता देशमुख आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Amruta Deshmukh photo | Instagram

नियम व अटी लागू नाटक

अमृता सध्या 'नियम व अटी लागू' या नाटकात काम करत आहे. या नाटकाचे प्रयोग देशात नव्हे तर परदेशातही होत आहे.

Amruta Deshmukh saree look | Instagram

अमृताचे सुंदर फोटो

अमृता देशमुखने नुकतेच नारंगी रंगाच्या साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Amruta Deshmukh cute smile | Instagram

साडीतील सुंदर लूक

अमृताने काठपदर साडी नेसून त्यावर कॉन्ट्रॅस्ट हिरव्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.

Amruta Deshmukh maharastrian look | Instagram

मराठमोळ्या ज्वेलरीने खुललं सौंदर्य

अमृताने या साडीवर हिरव्या बांगड्या, इअररिंग्स आणि मोठं मंगळसूत्र घातलं आहे.

Amruta Deshmukh hairstyle | Instagram

क्युट स्माईल

अमृताच्या क्युट स्माईलनेच लाखो चाहत्यांना वेड लावले आहे.

Amruta Deshmukh look | Instagram

पती प्रसादची कमेंट

अमृताच्या या फोटोंवर पती प्रसादने क्युट कमेंट केली आहे. आप बहोत खुबसुरत हो, भाग चलिये मेरे साथ, असं प्रसादने म्हटलं आहे.

Amruta Deshmukh beautiful photo | Instagram

अमृताचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस

अमृताचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Amruta Deshmukh look | Instagram

Next: भगरे गुरुजींच्या लेकीने घेतलं विठुरायाचं दर्शन; गाभाऱ्यातील फोटो केले शेअर

Anagha Atul | Instagram
येथे क्लिक करा