Anagha Atul: भगरे गुरुजींच्या लेकीने घेतलं विठुरायाचं दर्शन; गाभाऱ्यातील फोटो केले शेअर

Siddhi Hande

अनघा अतुल

मराठमोळी अभिनेत्री अनघा अतुल ही नेहमी चर्चेत असते.

Anagha Atul saree look | Instagram

भगरे गुरुजींची लेक

अनघा ही भगरे गुरुजींची लेक आहे. भगरे गुरुजीवर हे टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांमध्ये राशीभविष्य सांगतात.

Anagha Atul smile | Instagram

विठू माऊलीचे दर्शन

अनघा अतुलने नुकतेच पंढरपूरला जाऊन विठू माऊलीचे दर्शन घेतले आहे.

Anagha Atul visit pandharpur | Instagram

विठ्ठल मंदिरातील फोटो

अनघा ही विठ्ठलाची भक्त आहे. तिने विठ्ठल मंदिरातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Anagha Atul white colour saree | Instagram

पांढऱ्या रंगाची काठपदर साडी

अनघाने यानिमित्त पांढऱ्या रंगाची काठपदर साडी नेसली होती.

Anagha Atul simple look | Instagram

अनघाचा सिंपल लूक

कपाळावर टिकली, साधा मेकअप असा सिंपल लूक अनघाने केला आहे.

Anagha Atul photoshoot | Instagram

अनघाची ज्वेलरी

अनघाने गळ्यात सोनेरी रंगाचा हार घातला आहे.

Anagha Atul smile | Instagram

अनघाचा सिंपल लूक

अनघाचा हा सिंपल लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Anagha Atul maharashrian look | Instagram

अनघाचा रेस्टॉरंट

अनघाचे 'वदनी कवळी' या नावाचे स्वतः चे रेस्टॉरंट आहे.

Anagha Atul | Instagram

Next: मोरपीसी रंगाच्या पैठणीत प्रियाचा मराठमोळा साज

Priya Marathe | Instagram
येथे क्लिक करा