Akshya Deodhar: बर्फाची मजा लुटताना दिसल्या पाठक बाई, पाहा सिक्किम ट्रिपचे फोटो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षया देवधर

मराठी मनोरंजनविश्वातील अक्षया देवधर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.

akshya deodhar | Instagram

तुझ्यात जीव रंगला

अक्षयाची 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

akshya deodhar serial | Instagram

पाठकबाई

मालिकेत ती पाठकबाई हे पात्र साकारत होती. लोक आजही तिला पाठकबाई या नावानेच ओळखतात.

akshaya deodhar | Instagram

हार्दिक जोशी

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळेच अक्षयाला तिचा लाइफ पार्टनर म्हणजेच हार्दिक जोशी भेटला आहे. मागील वर्षी हार्दिक आणि अक्षयाने लग्नगाठ बांधली आहे.

Hardik Joshi-Akshaya Deodhar | Instagram

सोशल मीडिया

अक्षया नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Akshya Deodhar social media | Instagram

सिक्कीममध्ये सुट्ट्यांचा आनंद

अक्षया सध्या सिक्कीममध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तेथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Akshaya deodhar sikkim trip | Instagram

अक्षयाची मज्जा मस्ती

सिक्कीममध्ये अक्षया बर्फाळ प्रदेशात मज्जा मस्ती करताना दिसत आहे.

akshaya deodhar sikkim trip photos | Instagram

Next: दातांचा पिवळेपणा दूर करायचाय, मग या घरगुती टिप्स फॉलो करा

Yellow Teeth Remedies | Yandex
येथे क्लिक करा