Teeth Care Tips: दातांचा पिवळेपणा दूर करायचाय, मग या घरगुती टिप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पांढरेशुभ्र दात

आपले दात स्वच्छ असावे असे प्रत्येकालाच वाटते. पांढरेशुभ्र दात असल्याने आपल्या हास्याचे सौंदर्य वाढते.

Yellow Teeth Remedies | Yandex

दातांवर परिणाम

रोज आपण जे अन्नपदार्थ खातो त्याचा आपल्या दातांवर परिणाम होतो. त्यामुळे हळूहळू आपले दात पिवळसर होतात.

Yellow Teeth | Yandex

दातांची काळजी घेणे

दातांची स्वच्छता ठेवणे आणि काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

Teeth Cleaning | Canva

घरगुती उपाय

जर तुमचे दात पिवळसर असतील तर या घरगुती उपायांचा वापर करा. दात पुन्हा पांढरेशुभ्र होतील.

home remedies for teeth | Yandex

खोबरेल तेल

दात स्वच्छ ठेवण्यासाठी एक चमचा खोबरेल तेल १५-२० मिनिटे तोंडात ठेवा. त्यामुळे तोंडातील जंतू कमी होण्यास मदत होते.

Coconut Oil | Canva

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करुन पेस्ट बनवा. ही पेस्ट काही वेळ दातावर लावून ठेवा. थोड्या वेळाने दात स्वच्छ धुवा.

Lemon | Yandex

हळद पावडर

रात्री झोपण्यापूर्वी टुथब्रशच्या साहाय्याने दातावर हळद पावडर लावा. थोड्या वेळाने धुवा. यामुळे दाताचा पिवळेपण दूर होतो.

turmeric | Yandex

अॅपल सायडर व्हिनेगर

अॅपल सायडर व्हिनेगर दातांचा पिवळसर रंग काढण्यासाठी फायदेशीर आहे.

Vinegar | Yandex

Disclaimer: सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलासाठी डॉक्टरांशी संपर्क करा

Yellow Teeth Remedies | Yandex

NEXT:गायत्री तुझं देखणं रुप पाहून लोकांची नजर फक्त तुलाच पाहते रे!

Gayatri Datar | Instagram
येथे क्लिक करा