Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने तिच्या सौंदर्याने वेड लावलं आहे.
वाढत्या वयात देखील ऐश्वर्या नारकर स्वत:ला फिट ठेवतात.
सोशल मीडियावर त्या विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतात.
टिव्हीवर अभिनयाने देखील ऐश्वर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
नुकतंच ऐश्वर्याने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोतील ऐश्वर्याचा हॉट लूक पाहून तिच्या सौंदर्याचं कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल देखील केलं आहे.