Suvrat Joshi: छावामध्ये 'कान्होजी शिर्कें'ची भूमिका साकारणाऱ्या सुव्रतची संपत्ती किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छावा

छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे.

Chhaava | Instagram

सुव्रत जोशी

छावा चित्रपटात मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशीने कान्होजी शिर्के यांची भूमिका साकारली आहे.

Suvrat Joshi Net Worth | Instagram

मुघलांना मदत

कान्होजी आणि गणोजी यांनीच छत्रपती संभाजी महाराजांशी गद्दारी केल्याचा दावा छावा चित्रपटात करण्यात आला.

Suvrat Joshi Net Worth | Instagram

सुव्रतचा अभिनय

सुव्रतने चित्रपटात खूप चांगला अभिनय केला आहे.

Suvrat Joshi Net Worth | Instagram

चित्रपट

सुव्रतने याआधीही अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

Suvrat Joshi Net Worth | Instagram

सुव्रतची संपत्ती

मीडिया रिपोर्टनुसार,सुव्रत जोशीची संपत्ती ७ मिलियन आहे.

Suvrat Joshi Net Worth | Instagram

दिल दोस्ती दुनियादारी

सुव्रत जोशीची दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका खूप गाजली होती.

Suvrat Joshi Net Worth | Instagram

सखी गोखले

सुव्रतने खऱ्या आयुष्यात अभिनेत्री सखी गोखलेशी लग्नगाठ बांधली.

Suvrat Joshi Net Worth | Instagram

Next: ही बॉलिवूड अभिनेत्री आहे माजी मुख्यमंत्र्यांची नात; PHOTO पाहा

Sharvari Wagh | Pinterest
येथे क्लिक करा