ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, अभिनेत्रींचा राजकारणाशी जवळचा संबंध आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी वाघ ही माजी मुख्यमंत्र्यांची नात आहे.
शर्वरी वाघ ही मनोहर जोशी यांची नात आहे.
मनोहर जोशी यांची मुलगी नम्रता वाघ यांची ही लेक आहे.
शर्वरीचा मुंज्या हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.
शर्वरी आतापर्यंत अनेक वेबसीरीज आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
शर्वरी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असते.