Siddharth Jadhav: सिद्धार्थच्या फॅशनचा थाटच न्यारा, पाहा Photo

Chetan Bodke

सोशल मीडियावर चर्चेत

सिद्धार्थ जाधव कायमच सोशल मीडियावर आपल्या हटक्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असतो.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

सिद्धूची अतरंगी फॅशन

सिद्धार्थची ही अतरंगी फॅशन कायमच चाहत्यांचे लक्ष वेधत असते.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

सिद्धार्थ जाधवच स्पेशल लूक

सिद्धार्थ जाधव कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो शेअर करत असतो.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

ग्रीन कलरचा फॉर्मल सूट

नुकतंच सिद्धार्थने ग्रीन कलरचा फॉर्मल ड्रेस वेअर करत ग्रीन कलरचा कोट परिधान केला आहे.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

सिद्धूच्या लूकची चर्चा

यावेळी अभिनेत्याने डोळ्यावर गॉगल लावून हटक्या स्टाईलमध्ये फोटोशूट करत अभिनेत्याने चाहत्यांचे लक्ष वेधले.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

हटक्या स्टाईलची चर्चा

त्याच्या हटक्या स्टाईलमधील फोटो पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

सिद्धार्थची स्टाईल कायमच चाहत्यांना प्रभावित करत असते.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

विनोदी शैलीमुळे सिद्धार्थला प्रसिद्धी

मराठी सिनेसृष्टीत सिद्धार्थ त्याच्या जबरदस्त कॉमिकसाठी ओळखला जातो.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

सिनेसृष्टीमध्ये हक्काचं स्थान

मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्ये ही सिद्धार्थने आपले हक्काचं स्थान निर्माण केले.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

NEXT: माधुरीची स्टाईल जरा हटकेच, डिझायनर ब्लॉऊजची होतेय चर्चा

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene
येथे क्लिक करा...