Gaurav More Wedding : हास्यजत्रा फेम गौरव मोरेची बायको आहे तरी कोण?

Shreya Maskar

गौरव मोरे अडकला लग्न बंधनात

मराठमोळा अभिनेता गौरव मोरेने आपल्या कॉमेडी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केले. गौरव मोरेला फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळखले जाते.

Gaurav More Ties the Knot | instagram

ऋतुजा बागवेची पोस्ट

ऋतुजा बागवेच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून गौरव मोरेचे लग्न झाल्याचा खुलासा झाला. ऋतुजाने गौरव आणि प्रियांकाचा फोटो पोस्ट करून "मिस्टर अँड मिसेस मोरे..." असे कॅप्शन दिले.

Rutuja Bagwe's Post | instagram

बायकोचे नाव काय?

गौरव मोरेच्या बायकोचे नाव प्रियांका कारेकर आहे. गौरव आणि प्रियांका अनेक वेळापासून एकमेकांना डेट करत होते. ते अनेक वेळा एकत्र स्पॉट देखील झाले आहेत.

What Is His Wife's Name | instagram

गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

गौरव मोरेने आपल्या गर्लफ्रेंडशी लग्नगाठ बांधली आहे. फोटोंमध्ये प्रियांकाच्या गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा , मेहंदी दिसत आहे.

Tying the Knot with His Girlfriend | instagram

प्रियांका कारेकर

प्रियांका कारेकर ही एक कलाकार आहे. प्रियांका मनोरंजन क्षेत्रातही कार्यरत आहे. तिने अनेक कलाकारांसोबत काम केले आहे.

Priyanka Karekar | instagram

प्रियांका वर्कफ्रंट

प्रियांका कारेकरने आर. बाल्की आणि गौरी शिंदे यांसारख्या नामवंत बॉलिवूड दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.

Priyanka's Work Front | instagram

गौरव मोरे वर्कफ्रंट

गौरव मोरे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सोबतच मराठी चित्रपटात देखील झळकला आहे. तो मराठीत 'बॉईज २', 'अल्याड पल्याड' आणि 'लंडन मिसाळ' या चित्रपटांमध्ये दिसला.

Gaurav More's Work Front | instagram

नवीन घर

गौरव मोरेने चाहत्यांना डबल आनंदाची बातमी दिली आहे. गौरवने नवीन घर देखील घेतले आहे. गौरव मोरेच्या घराबाहेरच्या नेमप्लेटने लक्ष वेधून घेतले. त्यावर 'फिल्टरपाड्याचा बच्चन' असे लिहिलं आहे.

A New Home | instagram

NEXT : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना कितवी शिकलीय?

Rashmika Mandanna Birthday | instagram
येथे क्लिक करा...