Dada Kondke Real Name: दादा कोंडकेंचं खरं नाव काय?

Chetan Bodke

स्वर्गीय अभिनेते दादा कोंडके

मराठी सिनेसृष्टीतील स्वर्गीय अभिनेते दादा कोंडके यांनी आपल्या कॉमेडीतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Dada Kondke Photos | Saam Tv

दादा कोंडकेच्या कॉमेडीचा चाहतावर्ग

दादा कोंडके यांचा चित्रपट आजही टिव्हीवर लागला तरीही प्रेक्षक खळखळून हसतात. त्यांच्या कॉमेडीचा चाहतावर्ग फार मोठा आहे.

Dada Kondke Photos | Saam Tv

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि निर्माते दादा कोंडके यांनी गाजलेल्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Dada Kondke Photos | Saam Tv

दादा कोंडकेंचं खरं नाव

दादा कोंडके यांचं खरं नाव कृष्णा कोंडके असं आहे.

Dada Kondke Photos | Saam Tv

फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण

मराठी चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढाकरांच्या 'तांबडी माती' चित्रपटातून दादा कोंडके यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.

Dada Kondke Photos | Saam Tv

दादा कोंडकेंचे लोकप्रिय चित्रपट

दादा कोंडके यांचे 'सोंगाड्या', 'आंधळा मारतो डोळा', 'पांडू हवालदार', 'राम राम गंगाराम' हे मराठी चित्रपट चांगलेच गाजले आहेत.

Dada Kondke Photos | Saam Tv

'गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड'

दादा कोंडके यांचे तब्बल ९ चित्रपट थिएटरमध्ये जास्त दिवस चालल्यामुळे दादा कोंडकेंच्या नावची 'गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद केली आहे.

Dada Kondke Photos | Saam Tv

९ चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं.

त्यांचे एका पाठोपाठ एक आलेले ९ चित्रपट तब्बल २५ आठवडे थिएटरमध्ये चालले होते. यापैकी काहींनी तर ५० आठवड्यांपर्यंत बॉक्स ऑफिस गाजवलं.

Dada Kondke Photos | Saam Tv

निर्माते दादा कोंडके

मराठी-हिंदीसह काही गुजराती चित्रपटांची निर्मितीही दादा कोंडके यांनी आपल्या सिनेकारकिर्दित केली.

Dada Kondke Photos | Saam Tv

NEXT: रणवीरचा अतरंगी लूक; एकदा पाहाच...

Ranveer Singh Photos | Instagram
येथे क्लिक करा...