Movies On Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या आयुष्यावर कोणता चित्रपट आलाय?

Shreya Maskar

मनोज जरांगे-मराठा आरक्षण आंदोलन

सध्या मनोज जरांगे यांचे मुंबईत आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.

Manoj Jarange Patil-Maratha Aarakshan | instagram

दोन चित्रपट

2024मध्ये मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर आधारित दोन चित्रपट प्रदर्शित झाले.

Manoj Jarange Patil-Maratha Aarakshan | instagram

पहिला चित्रपट

पहिला चित्रपट 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' 14 जूनला रिलीज झाला.

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil | instagram

दुसरा चित्रपट

दुसरा चित्रपट 'आम्ही जरांगे' 5 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Aamhi Jarange | instagram

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' चित्रपटात मनोज जरांगे यांची भूमिका रोहन पाटील यांनी साकारली आहे.

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil | instagram

आम्ही जरांगे

'आम्ही जरांगे' चित्रपटात मनोज जरांगे यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे यांनी साकारली.

Aamhi Jarange | instagram

चित्रपटाची कथा

दोन्ही चित्रपट मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आणि त्यांच्या आरक्षणाच्या लढ्यावर आधारित आहे.

Manoj Jarange Patil-Maratha Aarakshan | instagram

लोकांचा प्रतिसाद

दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

Manoj Jarange Patil-Maratha Aarakshan | instagram

NEXT : रुपाची राणी! गौतमी पाटील झाली राधा, आरस्पानी सौंदर्य

Gautami Patil Photos | instagram
येथे क्लिक करा...