अनेकांना माहिती नाहीये OYO चा फुलफॉर्म, तुम्हाला माहिती आहे का?

Surabhi Jayashree Jagdish

कपल्स

अनेक कपल्स खाजगी वेळ घालवण्यासाठी ओयो हॉटेल्समध्ये जातात. अनेकदा प्रवास करणारे लोकही या ठिकाणी थांबतात.

कमी दर

कमी दरात OYO ची सेवा उपलब्ध आहेत, म्हणूनच लोक त्यांना पसंती देतात.

बुकिंग

तुम्ही घसबसल्या देखील ओयोच्या रूम्स तुम्ही बुक करू शकता.

फुलफॉर्म

मात्र तुम्हाला OYO चा फुलफॉर्म माहिती आहे का?

काय आहे फुलफॉर्म?

OYO चा फुलफॉर्म On Your Own असा आहे.

नाव बदललं

पूर्वी त्याचं नाव 'ओरावल' होतं. मात्र OYO चे संस्थापक आणि मालक रितेश अग्रवाल यांनी 2013 मध्ये त्याचं नाव बदलून OYO केलं.

अर्थ

On Your Own म्हणजे ही हॉटेलची खोली आता पूर्णपणे तुमची आहे.

रात्रीच्या जेवणात किती चपात्या खाल्ल्या पाहिजेत?

chapati | saam tv
येथे क्लिक करा