ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या चक्क पाच खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची चर्चा होत आहे.
चला तर जाणून घेऊयात कोणत्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलेला आहे.
शिखर धवन या क्रिकेटपटूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे.
डेव्हिड मलान या क्रिकेटपटूने सुद्धा क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे.
शॅनन गॅब्रिएल या क्रिकेटपटूनेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे.
विल पुकोवस्की या क्रिकेटपटूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे.
बरिंदर सरन या क्रिकेटपटूसुद्धा क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे.