Places To Visit Near Mumbai: मुंबईजवळ वन डे ट्रिपसाठी खास निसर्गरम्य ठिकाणे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा

मुंबईत सध्या उन्हाळा सुरु आहे. उन्हाळ्यानंतर आता पावसाळा लवकरच सुरु होणार आहे.

Mansoon | Social media

मान्सून

लवकरच मुंबईत मान्सून दाखल होणार असल्याचे सांगितले आहे.

Mansoon | Social media

वीकेंड

पावसाळ्यात मुंबईकर वीकेंडला किंवा एखाद्या दिवशी फिरायला जाण्याचा प्लान करतात. मुंबईकरांसाठी वन डे ट्रिपसाठी मुंबईजवळच अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही भेट देऊ शकतात.

Weekend Placed To Visit | Social media

लोणावळा

लोणावळा हे मुंबईपासून २ तासाच्या अंतरावर आहे. पावसाळ्यात लोणावळ्यात फिरण्यासाठी अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत.

Lonavla | Social media

खंडाळा घाट

मुंबईजवळील खंडाळा घाट हा निसर्गाने वेढलेला आहे. खंडाळा घाटात पावसाळ्यात हिरवी झाडी, धबधबे हे पाहण्यासारखे असतात.

Khandala Ghat | Social media

माळशेज घाट

माळशेज घाट हा सह्याद्री पर्वतरांगामधील सुंदर घाट आहे. माळशेज घाटात पावसाळ्यात सुंदर धबधबे वाहतात. येथील दृश्य पाहण्यासारखे असते.

Malshej Ghat | Social media

मुळशी धरण

मुंबईपासून ३ तासांचा प्रवास केल्यावर मुळशी धरण आहे. पावसाळ्यात भेट देण्यासाठी हे खूप सुंदर ठिकाण आहे.

Mulshi Dam | Social media

कर्नाळा किल्ला

पनवेलजवळील कर्नाला किल्ला हा हिरव्यागार निसर्गाने वेढलेला आहे. पावसाळ्यात येथे अनेक पक्षी येतात. हे दृश्य खूप सुंदर असते.

Karnala Fort | Social media

अलिबाग

मुंबईपासून जवळच असलेल्या अलिबागला तुम्ही भेट देऊ शकतात. अलिबाग येथील समुद्रकिनारे पाहण्यासारखे आहे.

Alibaug | Social media

Next: सुंदर निसर्ग, समुद्रकिनारा आणि बरंच काही... या पाच कारणांसाठी कोकण ट्रिप नक्की प्लान करा

Kokan Nature Beauty | Social Media