Mansoon Tips: पावसाळ्यात मोबाईल फोन वापरताना कोणती काळजी घ्यावी....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोबाईल

मोबाईल प्रत्येकासाठी असलेली अत्यंत आवश्यक अशी वस्तू आहे.

Mansoon Tips For Smartphone | Canva

मुसळधार पाऊस

मात्र या सुरु झालेल्या मुसळधार पावसात तुमच्या मोबाईलची जास्त काळजी घेणे महत्त्वाचे असते.

Mansoon Tips For Smartphone | Google

मोबाईल फोन

चला तर पाहूयात पावसाळ्यात मोबाईल फोनची कशा पद्धतीने काळजी घ्यावी.

Mansoon Tips For Smartphone | Google

वॉटरप्रूफ केस

पावसाळ्यात पाण्यापासून मोबाईलचे रक्षण होण्यासाठी बाजारात मिळणारे वॉटरप्रूफ कव्हर तुम्ही वापरु शकता.

waterproof case | Google

सील बॅग

पावसाळ्याच्या दिवसात तुमचा मोबाईल पाण्यात भिजण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही सील बॅगचा वापर करु शकता.

seal bag | Google

कुठे ठेवू नये

पावसाळ्याच्या दिवसात प्रवास करताना तुम्ही तुमचा मोबाईल फोन खिशात ठेवू नये. कारण तो चुकून पाण्यात पडण्याची शक्यता असते.

Mansoon Tips For Smartphone | Google

पावसात वापर करु नये

जर तुम्ही बाहेर मुसळधार पावसात अडकला असाल तर मोबाईचा वापर करु नये.

Mansoon Tips For Smartphone | Google

Next: सातत्याने दुपारच्या जेवणानंतर आळस जाणवतो ? या वाईट सवयी असू शकतात कारणीभूत

Habits | Google
येथे क्लिक करा