Manasvi Choudhary
'बघतोय रिक्षावाला' फेम डान्सर मानसी नाईक सर्वानाच माहित आहे.
मानसीने तिच्या नृत्यातील अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
नुकतंच सोशल मीडियावर मानसीने काही फोटो पोस्ट केले आहेत.
वटपौर्णिमेनिमित्त मानसीने खास फोटोशूट केलं आहे.
मराठमोळ्या लूकमध्ये मानसी फारच सुंदर दिसते आहे तिने कपाळावर चंद्रकोर टिकली आणि हातात हिरव्या बांगड्या देखील घातल्या आहेत.
सोशल मीडियावर मानसीच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
नेटकऱ्यांनी मराठमोळा साजश्रृंगार, नादचखुळा सौंदर्य अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.