Mansi Naik: हिरवी चोळी अन् पिवळी साडी, मानसी नाईकचा अस्सल पारंपारिक साज

Manasvi Choudhary

अभिनेत्री आणि मॉडेल

अभिनेत्री आणि मॉडेल मानसी नाईक पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

Mansi Naik | Instagram

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

सोशल मीडियावर मानसी अॅक्टिव्ह राहून विविध अपडेट देत असते.

Mansi Naik | Instagram

नवीन फोटो

नुकतेच मानसीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Mansi Naik | Instagram

असा केला लूक

हिरवा ब्लाऊज आणि पिवळ्या रंगाच्या काठपदरी साडीत मानसीने खास फोटोशूट केलं आहे.

Mansi Naik | Instagram

पारंपारिक लूक

कपाळी टिकली, हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मोती हार असा तिने पारंपारिक लूक केला आहे.

Mansi Naik | Instagram

मराठमोळा साजश्रृगांर

अत्यंत मराठमोळ्या साजश्रृगांत मानसीने हे हटके फोटोशूट क्लिक केलं आहे.

Mansi Naik | Instagram

घायाळ करणाऱ्या अदा

या फोटोंतील मानसीच्या घायाळ अदा पाहून चाहते तिच्या प्रेमात वेडे झाले आहेत.

Mansi Naik | Instagram

NEXT: Pragya Jaiswal: साऊथ अभिनेत्रीचा 'हॉट' लूक पाहून प्रेमात पडाल

येथे क्लिक करा...