Mansi Naik: तिची एक सेल्फी पाहून चाहते पडले प्रेमात

Manasvi Choudhary

अभिनेत्री

मानसी नाईक प्रसिद्ध नृत्यागंणा आणि मराठी अभिनेत्री आहे.

Mansi Naik | Instagram

ओळख

मानसी नाईक हि तिच्या अभिनयासह मनोरंजन विश्वात नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते.

Mansi Naik | Instagram

ठेका

मराठी भन्नाट गाण्याच्या तालावर ठेका धरत मानसीने प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली.

Mansi Naik | Instagram

मानसीचे फोटो

सोशल मीडियावर मानसी फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Mansi Naik | Instagram

नवीन फोटो

मानसीने नवीन फोटोशूट केलं आहे. लाल रंगाचा लाँग गाऊन मानसीने परिधान केलाय.

Mansi Naik | Instagram

असा आहे लूक

मोकळे केस आणि मिनिमल मेकअप असा मानसीचा घायाळ करणारा लूक आहे.

Mansi Naik | Instagram

फोटो व्हायरल

मानसीने शेअर केलेले लेटेस्ट फोटो तुफान व्हायरल आहे.

Mansi Naik | Instagram

NEXT: Sara Ali Khan: सैफ अली खानच्या लेकीचा बार्बी लूक; 'या' ठिकाणी केलं फोटोशूट

येथे क्लिक करा...