Mansi Naik: लाल साडी, हातावर मेहंदी... करवा चौथसाठी सजली मानसी नाईक

Manasvi Choudhary

करवा चौथ

करवा चौथ हा सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

Mansi Naik | Instagram @Mansi Naik

करवा चौथ व्रत

मानसी नाईकने करवा चौथचे व्रत ठेवले आहे.

Mansi Naik | Instagram @Mansi Naik

करवा चौथनिमित्त असा केला साजश्रृगांर

लाल साडी लूकमध्ये मानसीने कपाळी बिंदी, नाकात नथ, हातावर मेहंदी काढली आहे.

Mansi Naik | Instagram @Mansi Naik

नववधूसारखी दिसतेय मानसी

करवा चौथ निमित्त मानसी नववधूसारखी सजलेली दिसते आहे

Mansi Naik | Instagram @Mansi Naik

सुंदर दिसतेय मानसी

मानसी नाईकचा करवा चौथ लूक अंत्यत सुंदर दिसत आहे.

Mansi Naik | Instagram @Mansi Naik

या ठिकाणी केलं फोटोशूट

मानसी नाईकने घरामध्ये वेगवेगळ्या पोझमध्ये तिचे फोटो क्लिक केले आहेत.

Mansi Naik | Instagram @Mansi Naik

सर्वांना दिल्या शुभेच्छा

करवा चौथच्या सर्वांना शुभेच्छा देत सोशल मीडियावर मानसीने फोटो पोस्ट केले आहेत.

Mansi Naik | Instagram @Mansi Naik

फोटो केले शेअर

करवा चौथ निमित्त हा लूक असा कॅप्शन मानसीने फोटोंना दिले आहे.

Mansi Naik | Instagram @Mansi Naik

NEXT: Hina Khan: हिना खानचा Confident आणि Glamorous लूक

Hina Khan | Instagram @Hina Khan
येथे क्लिक करा....