Parenting Tips: मुलांना सुट्ट्यांमध्ये फिरायला घेऊन जाताय? त्यांना आधी शिकवा महत्वाच्या गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शाळेला सुट्ट्या

काही दिवसांपासून मुलांना शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत.

School Vacations | Yandex

नातेवाईकांच्या घरी

अनेक पालक मुलांना नातेवाईकांच्या घरी घेऊन जातात.

Relatives' Houses | Yandex

गोष्टी

मात्र बऱ्याचदा मुले बाहेर गेले की हट्टीपणा दाखवतात,अशा वेळेस मुलांना कोणत्या गोष्टी शिकवायला पाहिजेत त्या पाहूयात.

Things | Yandex

इतरांची वस्तू घेण्याआधी विचारणे

मुलांना कधीही बाहेर गेल्यानंतर इतरांच्या वस्तु घेण्याआधी त्यांच्याकडून परवानगी घेण्याची सवय लावावी.

Asking before taking other people's things | Yandex

आभार मानने

प्रत्येक लहान मुलांना इतर व्यक्तींचे आभार मानायला शिकवावे, तसेच ती व्यक्ती त्यांच्यापेक्षा वयाने लहान असो वा मोठी.

Gratitude | Yandex

उलट उत्तर

सध्याच्या मुलांनमध्ये सहनशिलता नसल्याने ते पटकन उलट उत्तर देतात, त्यासाठी मुलांना कधीही उलट उत्तर देऊ नये असे शिकवावे.

Opposite Answer | Yandex

नीटनीटकेपणा

मुलांना त्याच्या वस्तु काम झाल्यानंतर त्यांच्या जागी व्यवस्थित ठेवण्याची सवय लावावी.

Neatness | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: डायटींग करताना सोपी आणि हेल्दी चाट रेसिपी करा ट्राय

Weightloss Recipe | Yandex