Weightloss Recipe: डायटींग करताना सोपी आणि हेल्दी चाट रेसिपी करा ट्राय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वजन

वजन कमी करताना तुम्हाला पण हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवायची आहे का? तर ही रेसिपी करा ट्राय.

Weight | Yandex

सामग्री

मखाणा, टोमॅटो, उकडलेले बटाटे, मिठ, तिखट, कोथिंबीर, शेगदाणे, हिरवीगार मिरची, लिंबाचा रस, शेव

Ingredients | Yandex

कुरुकुरीत

सर्व प्रथम मखाणे तुपात कुरुकुरीत ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.

Crispy | Yandex

मिक्स

यानंतर एका बाऊलमध्ये मखाना थंड करून त्यामध्ये चिरलेला बटाटा, टोमॅटो, शेगदाणे, हिरवी मिरची घालून मिक्स करा.

Mix | Yandex

तिखट

त्यामतर त्यामध्ये मिठ, लिंबाचा रस आणि तिखट घालून नीट मिक्स करून घ्या.

Chillies | Yandex

कोथिंबीर

सर्व मिक्स केल्यानंतर त्यावर कोथिंबीर घाला.

Coriander | Yandex

हेल्दी

तुमचे चविष्ट आणि हेल्दी मखाणा चाट तयार

Healthy | Yandex

NEXT: बटाटे खाणं आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा फायदे

Fibre | Yandex
येथे क्लिक करा...