Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ माणिकगड हा ऐतिहासिक किल्ला आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला हा किल्ला खोपोली पनवेल मार्गावर आहे.
माणिकगडावर तुम्हाला वाघोबा जलप्रपात, हिरवीगार झाडं, वन्यजीवन पाहायला मिळेल.
तुम्ही खोपोलीपासून २ ते अडीच तासात या ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या किल्याला भेटे देऊ शकता.
खोपोली, चांदगाव, वडपाले गाव असा खाजगी वाहनाने तुम्ही प्रवास करू शकता.
तुम्ही पनवेल मार्गे सुद्धा या किल्याला भेट देऊ शकता.
माणिकगड किल्याची बांधणी शिलाहार राजवटी दरम्यान झाली असे मानले जाते.
पावसाळ्यात वाट ओली असते त्यामुळे वाहन सांभाळून चालवावे.
किल्यावर तुम्हाला रात्रीपर्यंत थांबता येणार नाही. हा One Trip प्लॅन तुम्ही करू शकता.