Sakshi Sunil Jadhav
काहींचे बैकेंचे किंवा कोणत्याही फीचे महत्वाचे मेसेज चुकून डिलीट होतात.
तुम्ही अशावेळेस घाबरून न जाता काही स्टेप्स फॉलो करून पुन्हा ते मेसेज मिळवू शकता.
ॲंड्रॉइड फोनवरून डिलीट केलेले मेसेज मिळवण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करू शकता.
सगळ्यात आधी तुम्ही गुगल मेसेजेस, गुगल ड्राइव्ह बॅकअप आणि इतर काही पर्यायांच्या मदतीने तुमचे डिलीट केलेले एसएमएस परत मिळवू शकता.
गुगल मेसेज ॲपमध्ये आर्काइव्ह केलेले मेसेज तपासा. जे तुम्हाला संग्रह फोल्डरमधून संग्रहित केलेले मिळतील.
तुमचे स्पॅम मेसेज फोल्डरमध्ये असू शकतात. तुम्ही पाहू शकता.
सगळ्यात आधी गुगल मेसेजेचे ॲप उघडा आणि तुमच्या प्रोफाइलवर टॅप करा.
पुढे अर्काइव्ह पर्यायावर जा. मग टेक्स मेसेजवर क्लिक करा.
मेसेजेस ॲपच्या मुख्य पेजवरून, प्रोफाईल मग स्पॅप आणि ब्लॉकवर क्लिक करून मेसेज तपासा.