Mango Shrikhand Recipe: अक्षय्य तृतीयेला बनवा मँगो श्रीखंड; रेसिपी लगेच करा नोट

Siddhi Hande

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीयेला प्रत्येक मराठी घराघरात गोडाधोडाचे पदार्थ बनवतात.

Mango Shrikhand Recipe

मँगो श्रीखंड

अक्षय्य तृतीयेला आमरस बनवतात. याचसोबत तुम्ही मँगो श्रीखंडदेखील बनवू शकतात.

Mango Shrikhand Recipe

रेसिपी

मँगो श्रीखंड बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे.

Mango Shrikhand Recipe

साहित्य

चक्का, आंब्याचा गर, पीठीसाखर, केशर दूध, वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स

Mango Shrikhand Recipe

दही

सर्वात आधी तुम्हाला चक्का बनवायचा आहे. त्यासाठी दही एका पातळ कपड्यात घट्ट बांधायचे आहे.

Mango Shrikhand Recipe

चक्का कसा बनवायचा?

हे दही तुम्ही वरच्या बाजूला एक ७-८ तास टांगून ठेवा. जेणेकरुन त्यातील सर्व पाणी निघून जाईल.

Mango Shrikhand Recipe

आंब्याचा गर

यानंतर आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे.तोदेखील महत्त्वाचा आहे.

Mango Shrikhand Recipe

चक्का फेटून घ्या

सर्वात आधी एका भांड्यात चक्का घ्या. तो चमच्याने चांगल्या फेटून घ्या. मलाईदार होत नाही तोपर्यंत फेटून घ्या.

Mango Shrikhand Recipe

आंब्याचा गर

यामध्ये आंब्याचा गर टाका. त्यानंतर पुन्हा एकदा फेटून घ्या.

Mango Shrikhand Recipe

केशर दूध

यामध्ये पिठीसाखर, वेलची पावडर, केशर दूध घालून मिक्स करा.

Mango Shrikhand Recipe

फ्रिजमध्ये ठेवा

यानंतर हे श्रीखंड १ तासभर फ्रिजमध्ये ठेवा. यानंतर वरुन ड्रायफ्रुट्स टाकून सर्व्ह करा.

Mango Shrikhand Recipe

Next: अक्षय्य तृतीयेला नैवेद्यात बनवा मऊसूत 'आंब्याचा शिरा', सोपी आहे रेसिपी

Akshaya Tritiya Mango Sheera Recipe
येथे क्लिक करा