Weight Loss Drink: बनाना की मँगो, वजन कमी करण्यासाठी कोणता ड्रिंक सर्वात बेस्ट?

Manasvi Choudhary

फळे

केळी आणि आंबा ही दोन्ही फळे लोक आवडीने खातात. मात्र वजन कमी करण्यासाठी कोणते फळ सर्वात बेस्ट आहे हे पाहूया.

Mango & Banana | GOOGLE

उन्हाळ्यासाठी फायदेशीर

उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड राहण्यासाठी फळांचा शेक करून पितात.

summer drinks

वजन कमी करण्याचे फायदे

वजन कमी करण्यासाठी देखील फळांचा शेक पितात. केळीपासूंन ते कलिंगड या सर्वच फळांचा शेक बनवतात.

Weight Loss | GOOGLE

केळी

केळीमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स ही पोषकघटके असतात यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Banana

कधी खावे

व्यायाम केल्यानंतर तुम्ही केळी खाऊ शकता. केळी खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते.

Banana Shake

आंबा

उन्हाळा म्हटलं की आंब्याचा सीझन सुरू होतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते.

Shake

फायदे

आंबा खाल्ल्याने कॅलरीज कमी होतात यामुळे पो भरल्यासारखे वाटते यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Shake

कोणते ड्रिंक बेस्ट

आंब्यापेक्षा केळीतील पोषक गुणधर्म ही वजन कमी करण्यासाठी अधिक मदत करतात.व्यायाम केल्यानंतर केळी शेक प्या यामुळे वजन लवकर कमी होते.

next: Oily Skin Face Wash Tips: उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी कोणता फेसवॉश बेस्ट? जाणून घ्या

येथे क्लिक करा...