Mango : आंब्याचा 'हा' पदार्थ अजून खाल्ला नसेल तर आजच रेसिपी ट्राय करा

Shreya Maskar

मँगो-रवा केक

उन्हाळ्यात आवर्जून मँगो-रवा केक बनवा.

Mango-Rava Cake | yandex

केक साहित्य

मँगो-रवा केक बनवण्यासाठी आंबा, रवा, साखर, दूध, बेकिंग पावडर, बदाम आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Cake ingredients | yandex

रवा

आंबा-रवा केक बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरमध्ये रवा बारीक करून घ्या.

Rava | yandex

आंब्याच्या फोडी

याच मिक्सरमध्ये आंब्याच्या फोडी आणि साखर टाकून पेस्ट बनवा.

Mango slices | yandex

साखर

तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून चांगली फेटून घ्या.

Sugar | yandex

दूध

आता या मिश्रणात दूध, बेकिंग पावडर घालून छान मिक्स करा.

Milk | yandex

केक बेक करा

तयार पेस्ट बेकिंग ट्रेमध्ये टाकून केक प्रीहीट ओव्हनमध्ये 50-60 मिनिटे बेक करा.

Bake the cake | yandex

ड्रायफ्रूट्स

केक‌वर तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि आंब्याचे काप टाकू शकता.

Dry fruits | yandex

NEXT : उन्हाळ्यात खास लहान मुलांसाठी बनवा 'हा' ज्यूस, मिळेल भरपूर पोषण

Summer Drink | yandex
येथे क्लिक करा...