Mango Lassi Recipe: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो लस्सी; ५ मिनिटात होईल तयार, रेसिपी वाचा

Siddhi Hande

उकाडा

सध्या तापमानाचा पारा खूप जास्त वाढत आहे. उकाडा जाणवत आहे.

Mango Lassi | Google

थंड पदार्थ

उकाड्यात अनेकजण थंड पदार्थ खातात. यामध्ये आईस्क्रिम, कोल्डड्रिंक्स, लस्सी पितात.

Mango Lassi | Google

मँगो लस्सी

तुम्ही आता आंब्याच्या सीझनमध्ये खास मँगो लस्सी बनवू शकतात. ही रेसिपी फक्त ५ मिनिटात तयार होते.

Mango Lassi | Google

साहित्य

आंब्याचा गर, दही, साखर, वेलची पूड, थंड दूध, बर्फाचे तुकडे, ड्रायफ्रुट्स

Mango Lassi | Google

आंब्याचा गर आणि दही

सर्वात आधी तुम्हाला मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा गर आणि दही घालायचे आहे. त्यात साखर आणि वेलची पावडर टाका.

Mango Lassi | Google

स्मूद

हे मिश्रण मिक्सरला ब्लेंड करुन घ्या. छान स्मूद व्हायला हवं.

Mango Lassi | Google

दूध

यानंतर त्यात थोडं दूध घाला. जेणेकरुन जास्त घट्ट होणार नाही.

Mango Lassi | Google

बर्फ

या मिश्रणात बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकून ब्लेंड करा.

Mango Lassi | Google

ड्रायफ्रुट्स

यानंतर ग्लासमध्ये लस्सी ओता आणि वरुन ड्रायफ्रुट्स घालून सर्व्ह करा.

Mango Lassi | Google

Next: अजिबात वजन वाढणार नाही, 'अशा' पद्धतीने बनवा तुमचा आवडता मँगो शेक

Weight Loss Recipe | saam tv
येथे क्लिक करा