Mango Idli Recipe: आंबा प्रेमींसाठी खास! घरच्या घरी १०मिनिटांत बनवा मऊ आणि लुसलुशीत 'मॅंगो इडली'

Manasvi Choudhary

इडली

सकाळी नाश्त्याला इडली आणि चटणी खायला अनेकांना आवडते. इडली अनेक प्रकारे हेल्दी बनवली जाते.

Idli Recipe

मॅगों इडली

आज आम्ही तुम्ही मॅगों इडलीबद्दल सांगणार आहोत. आंब्याची इडली तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Mango Idli Recipe

साहित्य

मॅगों इडली सध्या चविष्ट रेसिपी बनली आहे. मॅगों इडली बनवण्यासाठी आंबा, रवा, दही, साखर किंवा गूळ, खाण्याचा सोडा, दूध आणि ड्रायफ्रुट्स हे साहित्य घ्या

Mango Idli Recipe

मिश्रण बारीक करा

आंबा इडलीसाठी एका मोठ्या भांड्यात आंब्याचा गर, साखर किंवा गूळ, ओले खोबरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

Mango Puree | GOOGLE

दूध, वेलची घ्या

नंतर या मिश्रणात रवा, दूध, वेलची आणि मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्या.

Mango Idli Recipe

मिश्रण तयार करा

साधारण १० ते १५ मिनिटे मिश्रण झाकून ठेवा. जेणेकरून रवा छान फुलेल.

Mango Idli Recipe

ड्रायफ्रुट्स मिक्स करा

मिश्रण घट्ट झालं की त्यात थोडं पाणी, दूध आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करा.

Dryfruit | GOOGLE

खाण्याचा सोडा मिक्स करा

इडलीच्या भांड्यामध्ये तूप किंवा तेल लावून तुम्ही यात खाण्याचा सोडा घाला. तयार मिश्रण घालून तुम्ही इडली वाफवून घ्या.

Mango Idli Recipe

आंबा इडली तयार

इडली शिजल्यानंतर साच्यातून काढा आणि थंड करा.अशाप्रकारे घरच्या घरी आंब्याची इडली तयार होईल.

Mango Idli Recipe

NEXT: वजन घटेल अन् पचनक्रियाही सुधारेल! सकाळी रिकाम्या पोटी 'हे' एक फळ खा

येथे क्लिक करा...